Marathi Love Status 2020 - 199+ Romantic Love Status For Girlfriend | Boyfriend | Wife in Marathi


Cute Marathi Love Quotes Messages - Read Best Marathi Love Status For Whatsapp. Find Great Collection Of New Romantic Status in Marathi, Sad Love Status in Marathi, True Love Status Marathi, Love Messages For Girlfriend in Marathi And Sweet Love Whatsapp Status in Marathi For Boyfriend.

marathi love status
Marathi Love Status

Top Heart Touching Love Status Quotes in Marathi For Whatsapp And Facebookप्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही…
शेक्सपियर म्हणतो,
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल..
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

marathi love status for whatsapp
Marathi Love Status For Whatsapp


सोये बघून केला जातो तो व्यवहार आणि
गैरसोय भागुनही केला जात ते माझे प्रेम
साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..

marathi love status for girlfriend
Marathi Love Status For Girlfriend


तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…

Love Quotes In Marathi

love sad status marathi
Love Sad Status Marathi

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …😍
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

one line marathi status
One Line Marathi Status


एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.
तुझ्या शिवाय एक क्षण ही जात  नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

marathi love status for wife
Marathi Love Status For Wife


प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊

Best Marathi Love Status For FB

romantic love status marathi
Romantic Love Status Marathi

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
मला तीच पाहिजे विषय संपला…

sad love status marathi
Sad Love Status Marathi


तुला राग आला की
तू दिसतेस छान..
पण एक टक पाहत राहिले की,
खाली झुकवतेस मान..
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणार आहे..
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे…
तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे..
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे..
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे..
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे…

true love status marathi
True Love Status Marathi


असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे…
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे…

Love Attitude Status In Marathi

prem status marathi
Prem Status Marathi

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…
कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं…

-

तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही…
तेरी एक_झलक पाने को तरस जाता है,  दिल मेरा…   खुश_किस्मत हैं, वो लोग जो तुझे हर_रोज  देखते है.+= miss u

-

आज तुला राग आला तरी चालेल…पण फक्त माझ मन राखण्यासाठी  नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…

Best Marathi Quotes On Relationship


❇मला तर एक मिनिट पण एका वर्षासारखं वाटायला लागलं,तुझी शपथ मला नाही करमत तुझ्याशिवाय….
कर लो साजिशे हमे भी #तबाह_करने_कीहमें भी जिद हे अब किसी को #अपना_बनाने_की

-

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,
दिवसाच्या प्रत्येक तासाला,
तासांच्या प्रत्येक मिनिटाला,
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,
आठवण येते तुझी मला,
प्रत्येक क्षणा-क्षणाला…


Read Also : 101+ Best Marathi Status


तेरे  नाम से इतनी मोहब्बत  है तो सोच तुझसे कितनी होगी…

-

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

Romantic Marathi Status Quotes For Girlfriend


मुस्कुरा  जाता हूँ अक्सर गुस्से  में भी तेरा  नाम सुन  करRead Also : 151+ Best FB Status Punjabi


आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम…

-

याद उसेकरो ज़ो अच्छालगे…प्यारउससे करो ज़ो सच्चालगे….साथउसका दो ज़ो इरादो का पक्का✊लगे….और दिलउसको दो..ज़ो सूरत से नही#दिलसे अच्छा लगे…
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…

-

रात्र  मला  नेहमी  सांगतेअसं  वेड्यागत जागू ✖ नकोस..आठवणी फार  त्रास देतात,तीच्या ❤ नादी लागू  नकोस…

Cute Love Status in Marathi For Boyfriend


शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…


Read Also : 251+ Best Punjabi Att Status


कौन_कहता है तेरी _खूबसूरतीमें दम है…. अरे पगली दुनिया_ तुझे_इसलिए__देखती है, क्यूंकि तेरे # _आशिक__हम_हैं |#

-

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…

-

काही #मुली मला नेहमी म्हणतात :#तुला मुलींमध्ये बिल्कुलपण #intrest नाही कामी पण बोलतो :: ज्याला #स्वतःच्या जिवनात. #intrest नाही त्याला #मुलींमध्ये काय #intrest. असणार 


Read Also : 299+ Best Punjabi Love Status


जे कठीण आहे ते सोपे करावे,
जे सोपे आहे ते सहज करावे,
जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे…

Heart Touching Marathi Status For Wife


झाडाच प्रत्येक पान गळत असतंते गळता गळता एकच सांगत असतंकोणावर कितिहि प्रेम करापण शेवटी कुणीच कुणाच नसतं

-

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही…

-

#ती बोलून गेली #देवा ह्याला #सुखी ठेव पण#तिला काय महिती सुखी राहायला मला #तु हवी होतीस 

-

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस…

-

या #जगात अजुन कोणितरी#तुझ्यासारखी असेलच. .पण#मला तर फक्त #तु_आवडतेस

Funny Marathi Quotes Status For Husband


जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते…

-

मुलिनो खरं सांगा लाजु नका फ्लीज##मला पडलेला मोठा प्रश्न!जसं पोरं बोलतात, “तिच्याकडं बघु नको रे, वहिनी हाय तुझी! “##पोरी पण तसंच म्हणत असतील का”ए सटवे, त्याच्याकडं बघु नको, दाजी हाय तुझा! ”

-

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे…
I Love You!

-

माझे Status इतकं मन #लाऊनवाचू नका #चुकून एखादं वाक्य मनाला#भिडलं तर #मला विसरणं #अवघडहोऊन जाईल..

-

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे…

Emotional Marathi Status Shayari


आठवण नाही काढली तरी चालेल,पण #विसरून मात्र ✨जाऊ नका..

-

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…

-

जरुरतमुझे तेरी  आज भी हे☝ Pagli♡पर केहते ♡ हे ना की.. मोहब्बत♡ जरूरी☝ ♡ थी और ♡ बिछड़ ना भी ♡ जरूरी था.

-

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो…

-

तु मुझे सिर्फ छोड सकती है लेकिनकभी भूल नही सकती..

Read Also :


Thanks For Reading Best Love Status in Marathi.