100+ Best Marathi Whatsapp Status About Attitude, Love, Sad And Funny 2019


Read Best Attitude Status in Marathi, Whatsapp Status in Marathi, Marathi Love Status, Marathi Sad Quotes, Best instagram Captions in Marathi, Friendship Status in Marathi, Marathi Dosti Status, Funny Marathi Quotes Message And Cute Stylish Attitude Status in Marathi For Boys And Girls.

marathi status
Marathi Status

Top Marathi Status For Whatsapp And Facebook 2019



नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी,
आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.



Whatsapp Status in Marathi Language


व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असत.

marathi status on life
Marathi Status On Life

Status On Life in Marathi


ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही,
आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…



Life Status in Marathi


प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात.

marathi status on attitude
Marathi Status On Attitude

Hurt Touching Status in Marathi


संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…



Best Whatsapp Status in Marathi


खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात,
तो म्हणजे, लोक काय म्हणतील

marathi status on love
Marathi Status On Love

Love Sad Status in Marathi


तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…
पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…



Cool Status in Marathi


मी तुला लहानपणीच मागायला हव होत.कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.

marathi status on dosti
Marathi Status On Dosti

Kadak Status in Marathi


छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल



Hurt Status in Marathi


सैराट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..

sad marathi status
Sad Marathi Status

Kadak Attitude Status in Marathi


गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी,
पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी



Miss You Status in Marathi


भुलने का तो सवाल ही पैदा नहीं होता, मैंने नहीं मेरे दिल ने चुना है तुम्हे !✍

funny marathi status
Funny Marathi Status

Funny Whatsapp Status in Marathi


भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,
या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ



Motivational Status in Marathi


मला "Single" असण्याच मुळीच दुखः नाही दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे "Single" आहे
.
भटकत असेल बिचारी कूठेतरी भलतीकडेच

prem status marathi
Prem Status Marathi

Engagement Status in Marathi


कसरत पक्षाची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची



True Love Status in Marathi


माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही

marathi quotes on life
Marathi Quotes On Life

Breakup Status in Marathi For Whatsapp


आता हि अफवा कोणी पसरवली
कि Fan मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून



Fadu Status in Marathi


साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली

romantic status marathi
Romantic Status Marathi

inspirational Status in Marathi


कम्प्यूटर परीक्षेत विचारलेला प्रश्न? प्रोग्राम म्हणजे काय ?
एका मुलाच्या उत्तराने बरं वाटले
"संध्याकाळी बसणे"


Read Also : 101+ Best FB Status Punjabi

Smile Status in Marathi


एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत

Emotional Sad Status in Marathi


तकलीफ तो होती है ये देख के..की,
ये 5-6 गर्लफ्रेंड रखने वाले बन्दे खुश है,
और किसी से सच्चा प्यार करने वाले दुखी...



Exam Status in Marathi


बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले
हाणामारीचे.😄😀
पण सगळे आहेत जीवा भावाचे
आपले मित्र ना राजा ना "वजीर" पण
मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"

Hike Status in Marathi


एक बात बोलू
तलाश सिर्फ सुकून कि होती हैं
नाम रिश्ते का चाहे जो भी हो


Read Also : 199+ Best Punjabi Att Status

Status For Whatsapp in Marathi Font


स्टेटस📝👈 लिहून लिहून हात 🙌खुप दुखतो तरीपण ह्या 👦👈वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या 👧👈साठीच झुरतो

Status For Friends in Marathi


वक्त ने बदल दिए तेरे मेरे रिश्ते की परिभाषा,
पहले दोस्ती , फिर प्यार , और फिर अजनबी सा


Read Also : 251+ Best Punjabi Love Status

Friendship Status in Marathi


जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत

Status On Attitude in Marathi


⛔ #Facebook चा परिनाम _ 👇
#Teacher : सांगा मुलानो या साडी मधे मि कशी दिसत आहे ??
.
मुल : Techear ‪#‎नुसता‬ धुररर _ Euuuuu
चौका-चौकात गोळीबार उडवा बाजार
‪#‎Teacher‬ गायब ना राव


Read Also : 299+ Best Punjabi Ghaint Status

Friendship Day Status in Marathi


आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.

Breakup Attitude Status in Marathi


आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

Status For Whatsapp in Marathi For Love


पटतय का पहा झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा

Attitude Status in Marathi For Boys


लग्नात फेटा घालण्याचा एक मोठा फायदा
.
वाढपी ऐकत्यात.
😂😂😂😂😂😂

Comedy Status in Marathi


#‎तिची‬ आणि ‪#‎माझ्या_नात्याची‬ सुरुवात ‪#‎खुप_सुंदर‬ झाली ‪#‎माझी‬ सुरुवात ‪#‎हृद्यापासून‬ आणि तिची ‪#‎तिच्या_नजरे‬ पासून... Love You...

Family Status in Marathi


आयुष्याची #Validity
कमी असली तरी चालेल..
पण
त्यात माणुसकीचा #Balance
भरपुर असला पाहिजे..

Sweet Status in Marathi


जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.

One Line Status in Marathi


आम्ही सैराट होण्या अगोदरच
.
आई वडिलांच्या इच्छेनुसार
लग्न केलं !
.
त्यामुळे आम्हाला "आर्ची "नाही तर "मिर्ची"🌶 मिळाली ! 😜😜
.
आखील भारतीय अरेंज-मेरेज
संघटना😝😝

Prem Status in Marathi


#आता‬ थोडाफार ‪#पाऊस‬ पडला पण पाऊस पडल्याने ‪#‎काळ्यामातीचा‬ जो ‪#सुगंध‬ निर्माण झाला तो ‪#जगाच्या‬ कुठल्याही ‪#परफ्युम मध्ये नाही

-

आईला डेअरिंग असावी तर सैराट Pics मधल्या प्रदीपसारखी
आयटम च्या दुकानात जाऊन गुठका मागतय

-

मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील

-


प्रेमात पडलेल्या अन् पडू इच्छिणा-या
" सर्व पोरींनो "
निदान लसूण सोलायला शिका.
सगळ्यांनाच
"परश्या"
भेटेल असे नाही
-

सावध राहा मित्रानो आणि बँकेत असते वेळीच नोटा पडताळून पहा आणि पुढे शेअर करा जरूर

Sad Whatsapp Status in Marathi


तुमची आई #Greatest आहे...
पण माझी आई थोडी जास्त आहे 😊
Love You Maa

-

मला तुझं हसणं हवं आहे, ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे,
तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे

-

छंद आर्ची सारखे असावेत पोहायचा, बुलेट चालवायचा.
नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद मेक अप आणि ब्रेकअप
😂😂😂😜

-

फॅशन = शिंप्याचा हातुन झालेल्या चुका

-

🎦सैराट Last Seen
Mumbai - 😱😣😖😖😖😰😰😢😢😢😢😢😢😢😢
Pune - �😔😔😔😔🙁🙁🙁☹☹☹☹���😷
Sangli - 😯😦😧😢😢😥😥😥😥😥😥😥😥😥😥😢
Kolhapur -
👶🏻 बाळा मामाला घोडा लावयच...
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Attitude Status in Marathi For Girl


फिरायला गेले तर आशा ठिकानिच जायला पाहिजे बरोबर ना

-

😍 काल झिंगाट होऊन तीला सैराट बघायला घेऊन गेलो 💑
निम्मा बघीलता लय भारी वाटल....
जश्या आगांवर काट्या पडल्या 👊�✊�😫🏒🏑
तिला तीतनच राम राम
🙏 �दिल्या घरी तू सुखी राहा🙏

-

आज आई म्हणत होती.....
तुझ ते Facebook Whatsup
बंद कर बाळा
मला काळजी वाटत आहे
कालपासून तीन पोरींनी विचारलय..
"कस काय आत्या
बराय का

-

आज पुन्हा जेवताना उचकी लागली आणि ठसका लागला
आईंनी कडा कडा बोटं मोडली अन् म्हणाली, टवळ्या जेवून पण देत नाही लेकराला

-

मित्रासाठि जीव पण देइन
पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार
.
क्राईम पेट्रोल बगतो मी रोज
जाम मारतात पकडल्या वर

Status On Life in Marathi


च्या आयला आज बस मध्ये चाल्लो असताना...
.
'याड लागला" ची रिंगटोन वाजली
.
आणि बगतो तर काय ?
.
निम्माच्या वर लोकांनी मोबाईल बाहेर काढला...
.
फुल ‪#‎सैराट‬ ना भाऊ

-

आता फक्त तीन ॠतु,
उन्हाळा ☀,
हिवाळा ☃,
आणि
नुस्ताच ढगाळा ☁
😝😝
तुमचा इथे पाऊस आहे का ? पाठवा फोटो

-

*सैराट* बघितल्या नंतर
*पाटील* आडनावाच्या मुलीचा स्टेटस
.
.नो प्रिन्स, I Am *एकुलती एक

-

फक्त तुझ्या ह्रुदयात ❤ एकदाच जागा देऊन तर बघ
नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ 👰 👫....

-

अशी प्रामाणिक माणस जर सगळी झाली तर एक ना एक दिवस देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही लिहून घ्या

Hurt Touching Status in Marathi


जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜
पावसाने केला राडा की लगेच ग्लासं काढा

-

आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !

-

पाऊस जास्त असेल तर कृपया मुलींनी शक्यतो #घराबाहेर पडु नये
कारण पाऊसा मुळे Make_Up उतरला तर
Brake_Up होण्याची शक्यता

-

भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं ,
आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं

-

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕

Best Friend Status in Marathi


बहिणीच्या विदाई मध्ये
तिचा लहान भाऊ विचारतो,
ताई, फक्त तूच का रडत आहेस,
दाजी का नाही ?
.
वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल
मग दाजी आयुष्यभर

-

माझी वाली रडताना पण एवढी ‪#‎Cute‬ दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪#‎एक_बुक्की_मारू‬

-

आज Koi Mil Gaya का जादू अगर धरती पर होता
तो उसे
इतनी धूप मिलती कि वो धुप धुप नही
सावली सावली बोंबलता

-

हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है। वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है

-

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

Happy Status in Marathi


प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..

-

खर प्रेम करायच असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते

-

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात
।। नेहमी आनंदी रहा।।

-

बाकीच्या मुलींचे कितीही ‪#Messages‬ आले तरीपण या ह्दयाला खरा ‪#Current‬ तर तिचाच #Messages वाचूनच बसतो

-

सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे...

Good Morning Status in Marathi


तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो.

-

तुला ‪#‎आर्ची‬ सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल पण माझ्या ‪#‎आई‬ सारख घर चालवता आल पाहिजे.

-

हि दुनिया लय खराब आहे राव
यवढ्या पोरी " सैराट " बघुन आल्या
पण एकबी स्वतः हुन I Love You म्हनना

-

Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 ‪#‎प्यार_से ‬😉

-

मजबुरी इंसान से कुछ भी करवा सकती हे.

Maitri Status in Marathi


कधी येईल तो #दिवसतु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील ‪#‎मी‬ तूझ्याशीवाय #जगूचशकत #नाही.

-

आम्ही पाच स्ञियांना चेहर्यावर Dove लावयला दिला. .
.
आणि पाच
पुरुषांना तंबाकू खायला दिला...
.
तंबाकू खाणारे पुरूष जास्त फ्रेश
दिसत होते. का असे

-

आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा.

-

वाँचमनला पैसे देन्यापेक्षा
.
पोराला नेटचा पँक मारुन द्या
.
रात्रभर
जागा राहुन घर सांभाळेल

-

#‎आयुष्यात‬ ऐक ‪#‎वेळ‬ अशी येते जेव्हा ‪#‎प्रश्न‬ नको असतात फक्त ‪#‎साथ‬ हवी असते...

Love Status in Marathi For Boyfriend


गोड उत्तर..
एका मुलान एका मुलीला प्रपोज केलं.ती हसून पुढे जाऊ लागली.
मुलगा : कमीत कमी उत्तर तर दे.
मुलगी : जा तुज्या मित्राना पार्टी दे

-

फक्त ‪#‎I_Love_You‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी ? अस विचारणारी हवीय

-

सपनीच्या प्रेमाला लंगडा प्रदीप कधीच समजू शकला नाही,
कारण महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा फ़क्त ती त्याच्यासाठी गुटखा ठेवत होती

-

हे बघ ‪#पॊरी_तुला_फिरवनारतर‬ ‪#_माझ्याच_गाडीवर‬, ‪#‎अन्_ते_बी‬ ‪#‎नववारी_साडीवर‬

-

Gf👩🏼_अशी_असावी_👈जी म्हणेल, लाख 😉‪#‎पोरी‬ 🙋🏻🙅💁🏼पटवं पण ° 😍‪#‎प्रेम‬ °😘 ‪#‎फक्त‬ ‪#‎माझ्यावर‬ 💏_कर

Selfish Status in Marathi


कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे

-

#‎किती‬ सहज ‪#‎हात_सुटून‬ जातो
त्या व्यक्तीचा..¡ज्याचा ‪#‎हात‬ हातात
धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत.

-

🎭 ‪#‎गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

-

तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे. त्याची भीक मागू नका..

-

लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात,दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमधे दाखवतात...
.
आपल्याकडे पहिल्या रात्री तर फक्त,
.
आलेल्या आहेराची टोटल मारतात.

Romantic Status in Marathi


#‎किती‬ सहज ‪#‎हात_सुटून‬ जातो
त्या व्यक्तीचा ज्याचा ‪#‎हात‬ हातात
धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत

-

गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ?
माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत...

-

मुलींना मेक अप धुण्याआधी त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल
.
Are You Sure, You Want To Restore Factory Settings?

-

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.

-

कधी-कधी #स्टेटस ला #Like केल तरी पुण्य मिळते करून बघा!

Alone Status in Marathi Language


जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

-

😘😘‪#‎या‬ ‪#‎Limited‬ ‪#‎Life‬ मध्ये😘😘
👉😘😘एखादी ‪#‎Unlimited‬ 👉👉❤ ‪#‎प्रेम‬ करणारी भेटली तर

-

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे

-

ती म्हणायची डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही

-

मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी Dj पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं

Read Also :






Thanks For Reading Best Marathi Whatsapp Status And Captions.